Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Network Marketing Sawal Aapke Jawab Surya Sinha Ke in Marathi (नेटवर्क मार्क&# [Marathi] Book

ISBN: 8128833995

ISBN13: 9788128833991

Network Marketing Sawal Aapke Jawab Surya Sinha Ke in Marathi (नेटवर्क मार्क&# [Marathi]

'नेटवर्क मार्केटिंग प्रश्न तुमचे उत्तर सूर्या सिन्हा याचे' या पुस्तकाची संशोधित नवीन आवृत्ती नवीन रूपात तुमच्या हातात आहे. हे पुस्तक वाचून लाखो भारतीयांनी नेटवर्क मार्केटिंगचे सामर्थ्य जाणून घेतले आहे.
प्रख्यात विचारवंत, प्रेरक आणि मानव प्रशिक्षक सूर्या सिन्हा यांनी सोप्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक नेटवर्क मार्केटिंग बिझनेसमध्ये असलेल्या आणि जाण्याची इच्छा असलेल्यांसाठी मैलाचा दगड असल्याचे सिद्ध झाले आहे.
वाचा आणि समजून घ्या, तुमच्या शंका, समस्या आणि प्रश्नांचे अचूक आणि सोपे उत्तर
सूर्या सिन्हा आज सर्व देशात इलेक्ट्रॉनिक आणि प्रेस माध्यमातीलमुलाखतींमुळे चर्चेचा विषय झाले आहेत.
"नेटवर्क मार्केटिंग बिझनेस फसवणूक नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मविकासाचे सर्वोत्तम माध्यम आहे. " - सूर्या सिन्हा

Recommended

Format: Paperback

Condition: New

$16.47
Ships within 2-3 days
Save to List

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured