लेखकाविषयी माहिती डॉ. अविनाश सुपे यांनी एमएस, एफआरसीएस पदवी संपादन केली आहे. माजी संचालक आणि डीन म्हणून त्यांनी ''केईएम'' तसेच वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये, MCGM, मुंबई काम केले आहे. जठरांत्र शल्यचिकित्सा आणि वैद्यकीय शिक्षण, सेठ जीएस मेडिकल कॉलेज, मुंबई, येथे मानद प्राध्यापक म्हणूनही ते कार्यरत आहेत. भारतातील वै