Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Selfie [Marathi] Book

ISBN: 8119311868

ISBN13: 9788119311866

Selfie [Marathi]

सेल्फी नेहमी बरं दिसण्यासाठी केलेला प्रयत्न असतो. पण त्यानिमित्ताने आपले दोषच खूप दिसतात. आपण बरं दिसण्यासाठी बदल आधी आपल्या स्वता मध्ये गरजेचा असतो. बरं दिसणं म्हणजे चेहरा आणि रंग नाही. या सगळ्या सेल्फी एकत्र केल्या तर समाज म्हणून आपण बारे दिसतो का? हा विचार महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण आपल्यात डोकावून बघणं गरजेचं आहे. तरुणाईच्या अंतरंगात डोकावण्याचा हा प्रयत्न आहे. तरुण पिढीसाठी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. हे लेख सेल्फीसारखे आहेत; आपण आपल्याकडेच बघण्यासारखे.

Recommended

Format: Paperback

Condition: New

$19.18
Ships within 2-3 days
Save to List

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured