Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Paisa Zala Motha [Marathi] Book

ISBN: B0H8ZGHVTP

ISBN13: 9789347138393

Paisa Zala Motha [Marathi]

पैसा हा विषय जितका रोजचा आहे, तितकाच तो अनेकांसाठी गोंधळाचा आहे. माणसाच्या आयुष्यात 'पैसा' हे केवळ विनिमयाचे साधन न राहता ते प्रगतीचे एक महत्त्वाचे परिमाण बनले आहे. मात्र, दुर्दैवाने आपल्या शिक्षणपद्धतीत आणि सामाजिक चर्चेत अर्थशास्त्राला नेहमीच क्लिष्ट किंवा केवळ तज्ज्ञांचा विषय मानले गेले. सामान्य माणसाच्या जीवनात पैसा येतो, खर्च होतो, पण तो 'मोठा' कसा होतो, याचे शास्त्र समजून घेणे ही काळाची गरज आहे. जोपर्यंत समाज अर्थसाक्षर होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आर्थिक सुबत्ता येऊ शकत नाही. 'पैसा झाला मोठा श्रीमंतीकडे नेणारा व्यवहार्य मार्ग' हे पुस्तक वाचताना पैशाकडे पाहण्याची समतोल आणि वास्तववादी दृष्टी मिळते. स्वानंद समुद्र यांनी आर्थिक स्थैर्य आणि दीर्घकालीन नियोजन किती गरजेचं आहे, हे अतिशय प्रभावीपणे समजावून सांगितलं आहे. पुस्तकाची मांडणी अत्यंत सोपी, टप्प्याटप्याने आणि भारतीय वाचकाला सहज समजेल अशी आहे. आर्थिक साक्षरतेपासून सुरुवात करून गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, निवृत्ती नियोजन, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक भान या सगळ्या विषयांचा सखोल पण व्यवहार्य आढावा यात घेतला आहे. 'श्रीमंत होणं आणि श्रीम

Recommended

Format: Paperback

Condition: New

$21.99
Ships within 2-3 days
Save to List

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured