Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Manav Vijay: Dharm-Ishwar Chikitsetun Nirishwarvadakade [Marathi] Book

ISBN: 9386401053

ISBN13: 9789386401052

Manav Vijay: Dharm-Ishwar Chikitsetun Nirishwarvadakade

खरेच का त्या लोकांना 'पुनर्जन्म' नसून फक्त एकच जन्म आहे व फक्त भारतीय उगमाच्या धर्मांतील लोकांनाच जन्म, मृत्यू, व पुनर्जन्मांची साखळी अशी पुन्हा पुन्हा गर्भवासाची शिक्षा आहे? की स्वतः ईश्वराने वेगवेगळ्या ऋषी-प्रेषिताना मुद्दाम परस्परविरोधी माहिती देऊन मानवांमध्ये भांडणे, मारामार्यान होण्याची व्यवस्था केली आहे? माझ्या अल्पमतीला असे वाटते की, आजच्या जगांतील सगळे धर्म व त्यांतील सगळे देव व ईश्वर, जे मानवजातीने स्वतःच निर्माण केलेले आहेत ते व त्यांचे आनंद, स्वर्ग, मोक्षांची सगळी 'आश्वासने' व त्यांच्या सगळ्या 'धमक्या' हे सर्व काही आपण विसरून जाऊ आणि 'विज्ञान व मानवतावाद' हा मार्ग पत्करू तरच मानवजात सुखी होईल. नाहीतर या धर्मांपासून व या ईश्वरांपासून मानवजातीची सुटका होणे फार कठीण आहे.

Recommended

Format: Paperback

Condition: New

$18.19
50 Available
Ships within 2-3 days

Customer Reviews

0 rating
Copyright © 2025 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured