Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Kakasaheb Chitale [Marathi] Book

ISBN: B0GN2V2MX4

ISBN13: 9789389834994

Kakasaheb Chitale [Marathi]

काकासाहेब चितळे - सहवेदनेतून समृद्धीकडे हे पुस्तक म्हणजे एका दूरदृष्टी असलेल्या उद्योजकाचे आणि सहृदयी समाजसेवकाचे प्रेरणादायी जीवनचरित्र आहे. चितळे उद्योगसमूहाचे आधारस्तंभ असलेले काकासाहेब चितळे (दत्तात्रय भास्कर चितळे) यांनी केवळ एक मोठा व्यवसायच उभा केला नाही, तर आपल्या कार्यामुळे समाजाच्या आणि अनेक व्यक्तींच्या जीवनात समृद्धी आणली. या पुस्तकातून काकासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडतात - प्रेरणादायी उद्योजक भिलवडीसारख्या छोट्या गावातून सुरुवात करून सातासमुद्रापार पोहोचलेल्या चितळे डेअरीच्या यशामागे काकांचा कसा मोलाचा वाटा होता, हे समजते. त्यांनी केलेले कठोर परिश्रम, त्यांची व्यवसायातील दूरदृष्टीआणि आधुनिक दृष्टिकोन यातून कशी धवलक्रांती घडली, याचा अनुभव येतो. - समाजकारण आणि संवेदना दुष्काळग्रस्त आटपाडीला चारा छावण्यांसाठी मदत असो, अंधश्रद्धेतून लोणारी समाजाला दुग्धव्यवसायाकडे वळवणे असो, वा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी युरोपमध्ये थेट निर्यात व्यवस्था उभी करणे असो, काकांनी नेहमीच समाजाच्या विकासाला प्राधान्य दिले. - माणुसकीचे दर्शन कर्जाने ग्रासलेल्या ट्

Recommended

Format: Paperback

Condition: New

$21.90
Ships within 2-3 days
Save to List

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured