Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Homoeopathic (Marathi Edition) by Dr. Shiv Dua [Marathi] Book

ISBN: 8169572029

ISBN13: 9788169572026

Homoeopathic (Marathi Edition) by Dr. Shiv Dua [Marathi]

कुटुंब आणि आरोग्यासाठी

होमिओपॅथी चिकित्सा शास्त्र

हे पुस्तक विशेषतः त्या लोकांसाठी तयार करण्यात आले आहे, जे स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी स्वतः घेऊ इच्छितात. स्व-चिकित्सेसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल. याशिवाय होमिओपॅथीचे विद्यार्थी आणि वैद्यकीय व्यवसायाच्या प्रारंभीच्या टप्प्यातील होमिओपॅथ यांच्यासाठीही हे मार्गदर्शक ठरेल.

पुस्तकाचा पहिला भाग वाचकांना आरोग्याविषयी होमिओपॅथीचा सरळ आणि सोपा दृष्टिकोन समजावून सांगतो. तसेच या भागात अशा सामान्यतः उपयोगी पडणार्]या औषधांची यादी दिली आहे, जी सहजपणे उपलब्ध आहेत आणि घरी ठेवता येऊ शकतात.

दुसर्]या भागात या शास्त्राचा रोग निवारणासाठी प्रत्यक्ष उपयोग विस्ताराने समजावण्यात आला आहे. उदाहरणार्थ-रोग, त्याचे निदान आणि त्याच्या निवारणासाठी तीन अत्यंत प्रभावी उपाय दिले आहेत, ज्यांचा उपयोग आजार दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो.

पुस्तकाचा तिसरा भाग बी.एच.एम.एसच्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच ज्यांना होमिओपॅथीचे ज्ञान आहे आणि जे रोगांची नावे व त्यांची लक्षणे पाहून योग्य अशी सिंगल रेमेडी निश्चित करू शकतात, अशा व्यक्तींसाठी तयार क&

Recommended

Format: Paperback

Condition: New

$13.30
Ships within 2-3 days
Save to List

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured