Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Hee Waat Sur Gaate [Marathi] Book

ISBN: 8169355125

ISBN13: 9788169355124

Hee Waat Sur Gaate [Marathi]

सुधीर फडके आणि गजाननराव वाटवे यांचा सहवास लाभलेले, संगीत आणि कलेच्या विविध प्रांतात संवेदनशील मुशाफिरी केलेले श्रीपाद उंब्रेकर हे केवळ गायक नाहीत, तर अनुभवसमृद्ध साधक आहेत. स्वर, शब्द आणि संस्कार यांच्या संगतीत घडलेला त्यांचा प्रवास हा एका कलामनाचा शोध आहे. 'ही वाट सूर गाते' या पुस्तकातून उंब्रेकर आपल्या संगीत-प्रवासाकडे मागे वळून पाहतात. गुरुंचे सान्निध्य, संस्थात्मक कार्याची उभारणी, सांगीतिक उपक्रमांची धडपड, सहकाऱ्यांशी जुळलेली नाती आणि काळाच्या प्रवाहात बदलत गेलेले सांस्कृतिक संदर्भ या साऱ्यांचे चिंतनशील आणि प्रांजळ चित्र येथे उमटते. हे लेखन केवळ आठवणींचा आलेख नाही; तर एका जाणीवपूर्वक जगलेल्या कलाजीवनाचा दस्तऐवज आहे. अनुभवांच्या या प्रवासात स्वर हेच दिशा ठरतात आणि वाटचाल अर्थपूर्ण होते कारण ही वाट खरोखरच सूर गाते.

Recommended

Format: Paperback

Condition: New

$22.99
Ships within 2-3 days
Save to List

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured