Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Happiness Happens (Marathi) [Marathi] Book

ISBN: 9349487349

ISBN13: 9789349487345

Happiness Happens (Marathi) [Marathi]

आयुष्य म्हणजे नेमकं काय किंवा त्याच्या अस्तित्वामागचे कारण काय? हे लेखक रॉबिन सिंग तुम्हाला सांगू शकणार नाही... पण कशासाठी जगायचे आणि कसे जगायचे? याचे नेमकं उत्तर मात्र तुम्हाला 'हॅपिनेस हॅपन्स' हे त्यांचे पुस्तक नक्की देईल. हे पुस्तक का वाचले पाहिजे; याविषयी लेखक रॉबिन सिंग म्हणतात; तुम्ही जर दुःखी असाल, विमनस्क असाल किंवा तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तुम्ही तुमचे काम चांगल्या पद्धतीने करत असाल किंवा करू इच्छित असाल आणि त्यासाठी तुम्हाला अजून मार्गदर्शनाची गरज असेल. तुम्ही हे पुस्तक न वाचता, सोशल मीडियावर येणाऱ्या 'न्यूज फीड' पाहण्यातच वेळ घालवत असाल हे पुस्तक म्हणजे, रॉबिन सिंग यांनी त्यांची 'टेक' कंपनी सोडून 'पीपल फार्म' हे प्राणी बचाव केंद्र सुरू करण्यापर्यंतच्या त्यांच्या रोमांचक प्रवासाचे वर्णन आहे. या प्रवासात त्यांना जी उत्तरं मिळाली आणि ही उत्तरं मिळवण्यासाठी त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले; त्या सर्वांचा समावेश या पुस्तकात आहे.

Recommended

Format: Paperback

Condition: New

$19.18
Ships within 2-3 days
Save to List

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured