Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Draupadibai Pathan [Marathi] Book

ISBN: 9395139994

ISBN13: 9789395139991

Draupadibai Pathan [Marathi]

'द्रौपदीबाई पठाण' ही एक छोटेखानी कादंबरी असून तिची मांडणी लेखिका प्रिया गोगावले यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने केली असून, ती वाचकाच्या मनाचा थरकाप उडवणारी आहे. कादंबरीतील मध्यवर्ती पात्र द्रौपदीबाई आहे. याचे कथानक हे तिच्याभोवती फिरत राहते. तिच्या आयुष्याची फरफट, दुर्दशा कशी होते हे लेखिकेने मांडले आहे. जिवंतपणी तिने केलेला संघर्ष अतिशय प्रत्ययकारी मांडला आहे. समाजातील एक कुरूप आणि विद्रूप बाजू या कादंबरीतून लेखिकेने मांडलेली आहे. समाजातील एक भयानक वास्तव वाचकांच्या डोळ्यासमोर येते. हे कथानक वाचकाला स्वतःबरोबर खेचून नेते हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. लेखिकेविषयी लेखिका प्रिया गोगावले-विखे या हुजूरपागा येथे सहशिक्षिका आहेत. त्यांचे सातत्याने लेखन सुरू असते. 'प्रीत बहरताना' ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक नाटकेही लिहिलेली असून नाट्यलेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Recommended

Format: Paperback

Condition: New

$16.47
Ships within 2-3 days
Save to List

Related Subjects

Fiction Literature & Fiction

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured