Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Dharma, Dharmashraddha Ani Dharmanirapekshata [Marathi] Book

ISBN: 9348048821

ISBN13: 9789348048820

Dharma, Dharmashraddha Ani Dharmanirapekshata [Marathi]

धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या तिन्ही संकल्पनांचा आशय समजावून सांगणारे पुस्तक महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील धर्मचिंतकांच्या मांडणीचे विश्लेषण आणि आज त्यांची प्रस्तुतता राजकीय आणि सामाजिक अवकाशात धर्मश्रद्धा व धर्मनिरपेक्षता यांचे स्वरूप समजावून घेण्यासाठी उपयुक्त साधन असणारे वाचनीय आणि संग्राह्य पुस्तक. राजकारणाने प्रेरित-भारीत अशा वातावरणात ज्याला धर्म-धर्मश्रद्धा-धर्मनिरपेक्षता या संकल्पना मुळातून आणि पूर्वग्रहरहित पद्धतीनेसमजावून घ्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी डॉ. चौसाळकरांचे हे पुस्तक 'ओॲसिस' ठरावे. धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या बाबी त्यांच्या उगमापासून, ऐतिहासिक दृष्टिकोनातून, इतिहासक्रमाच्या विविध टप्प्यांमधून त्यांनी उकलून दाखवल्या आहेत. - डॉ. किशोर बेडकीहाळ(प्रस्तावनेतून) कोणासाठी? राज्यशास्त्र, समाजशास्त्र, सांस्कृतिक इतिहास विषयांचे वि]द्यार्थी आणि शिक्षक पत्रकार आणि सर्वसामान्य वाचक लेखकाविषयी डॉ. अशोक चौसाळकर - ज्येष्ठ, व्यासंगी राज्यशास्त्रज्ञ माजी प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पदवी आण&

Recommended

Format: Paperback

Condition: New

$20.09
Ships within 2-3 days
Save to List

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured