Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Chhatrapati Shivaji Maharaj Vyaktichitra Sanshodhan [Marathi] Book

ISBN: 9348048716

ISBN13: 9789348048714

Chhatrapati Shivaji Maharaj Vyaktichitra Sanshodhan [Marathi]

छत्रपती शिवाजी महाराज नक्की कसे दिसत होते याचा तत्कालीन लघुचित्रांचा निरीक्षण करून केलेला उलगडा चित्रकार भास्कर हांडे यांनी "हा सूर्य आणि हा जयद्रथ" ह्या तत्वाने न्यायनिवाडा केला आहे. सतराव्या शतकातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक, तत्वविषयक आणि कलाविषयक घडामोडी व घटना यांमुळे अभ्यासाचा पट कसा उलगडत गेला ते ह्या पुस्तकात पाहायला व वाचायला मिळतो. भास्कर हांडे हे हॉलंडमध्ये युरोपीय चित्रकलेचा अभ्यास करणारे पहिले भारतीय मराठी विद्यार्थी आहेत.

Recommended

Format: Paperback

Condition: New

$27.99
Ships within 2-3 days
Save to List

Related Subjects

Art Arts, Music & Photography

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured