८७ वयाचे तरुण सायकलपटू आणि पुण्यात स्थायिक असणारे नोवोदित लेखक दत्तात्रय मेहेंदळे यांनी 'भारतभर सायकलभ्रमण' हा लेखसंग्रह लिहिलेला आहे. या पुस्तकात २७हून अधिक लेख आहेत. देशभरात विविध ठिकाणी मेहेंदळे यांनी सायकल भ्रमण केले. त्यांचे अनुभव त्यांनी या पुस्तकात सविस्तरपणे मांडलेले आहेत. आजही वयाच्या ८७व्या वर्षी ते पुणे शहरात सायकलवर फिरतात. पुणे शहर हे एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे, त्याचे साक्षीदार असलेले दत्तात्रय मेहेंदळे यांनी त्यांच्या सायकल भ्रमंतीच्या आठवणी या पुस्तकातून उलगडल्या आहेत. ते केवळ नुसतेच सायकलपटू नसून, त्यांनी १८० वेळा रक्तदानही केले आहे. वयाच्या या टप्प्यावर असताना त्यांनी संपूर्ण आयुष्यात जे जे केले त्यातील चांगल्या गोष्टी मांडायचा आणि त्यातून नव्या पिढीने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा उपदेश त्यांनी या पुस्तकातून दिला आहे. At the age of 87, the young-at-heart cyclist and Pune resident, Dattatray Mehendale, has authored the collection of essays titled "Bharatbhar Cyclebhraman." This book contains more than 27 essays. Mehendale has traveled by bicycle to various places across the country, and he has shared his experiences in detail in this book. Even today, at the age of 87, he continues to cycle around Pune city. Pune, once famously known as the city of bicycles, is vividly remembered by Dattatray Mehendale, and he recounts his cycling journeys in this book. He is not just an avid cyclist but has also donated blood 180 times. At this stage of life, through this book, he presents the good deeds and experiences of his lifetime, offering inspiration and guidance for the younger generation to learn from and move forward.
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $20. ThriftBooks.com. Read more. Spend less.