विविध प्रकारची अन्नधान्ये, फळे, भाज्या वापरून टिकाऊ खाद्यपदार्थ बनवणे, हे ''अन्नप्रक्रिया'' उद्योगाचे खरे स्वरूप यांपैकी फळ-भाजीपाला प्रक्रिया उद्योगाचे तंत्रज्ञान व या उद्योगासाठी लागणारी माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने ''अन्नप्रक्रिया उद्योग'' या पुस्तकाची निर्मिती लेखिका, व्यावसायिक तज्ज्ञ डॉ. ललिता बोरा यांनी केली आहे. अन्नप्रक्रिया उद्योगासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान, गुणवत्ता, मापदंड, कुटीर, मध्यम व मोठ्या उद्योगासाठी लागणारी आवश्यक मशिनरी यांची माहिती, पुरवठादारांची यादी, प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या मशिनरी यांची माहितीही आहे. भारतीय अन्नसुरक्षा मंत्रालयाच्या (FSSAI) नियमानुसार ''जीएमपी'' आणि ''जीएचपी'' तसेच ''एचएसीसीपी''चे उदाहरणांसह विश्लेषण, उद्योगाच्या उभारणीपूर्वी उद्योजकांना तयार कराव्या लागणाऱ्या ''प्रकल्प-अहवाला''चा नमुना, उपयुक्त वेबसाईट, कार्यालयांची यादी, आवश्यक कागदपत्रांविषयीचा तपशील तसेच उद्योजकाच्या गुणवत्तेविषयीचे विश्लेषण यामध्ये आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायिक, ''स्टार्टअप'' उद्योजक, शेतीपूरक व्यावसायिक, विद्यार्थी ते गृहिणी या सर्वांना प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शक ठर
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $20. ThriftBooks.com. Read more. Spend less.