Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Aitihasik Wade Ani Gharane [Marathi] Book

ISBN: 9348048546

ISBN13: 9789348048547

Aitihasik Wade Ani Gharane [Marathi]

- छत्रपती शिवरायांचे सरसेनापती माणकोजी दहातोंडे ते शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे यांच्यापर्यंतची मराठेशाहीतील काही वाडे आणि घराण्यांचा समावेश या पुस्तकात केला आहे. - उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील मराठेशाहीच्या काळातील अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध वाडे आणि घराण्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेणारा दस्तऐवज म्हणजे 'ऐतिहासिक वाडे व घराणी' हे पुस्तक. - मराठेशाहीच्या वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या शासकांच्या पदरी असणारी, वेगवेगळ्या जाती-धर्माची घराणी यामध्ये आहेत. - सरदार, शास्त्री-पंडित, शाहीर, वतनदार, पाटील-देशमुख, सावकार, आदिवासी समूहाचा नाईक इत्यादी घराण्यांचा आणि त्यांच्या वाड्यांचा माहितीपूर्ण वेध या पुस्तकात घेतला आहे. - वाडे आणि त्यांचे स्थापत्य, त्यांचा संदर्भासहित इतिहास, स्वतः लेखकाने काढलेल्या दीडशेहून अधिक दुर्मिळ वस्तूंचे आणि वाड्यांच्या छायाचित्रांचा समावेश यात आहे. - काही प्रचलित दंतकथा, आख्यायिका, नातेसंबंध आणि परंपरा, वर्तमानातील वाड्यांची स्थिती, मन अस्वस्थ करणारे वास्तव आणि काही रंजक किस्सेही या पुस्तकाचे आकर्षण आहे.

Recommended

Format: Paperback

Condition: New

$46.62
Save $0.37!
List Price $46.99
Ships within 2-3 days
Save to List

Related Subjects

History

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured