Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Vastunishta Samajshastra NET-SET [Marathi] Book

ISBN: 9386401029

ISBN13: 9789386401021

Vastunishta Samajshastra NET-SET [Marathi]

समाजशास्त्र या विषयाचा विचार करता 'नेट व सेट' परीक्षा देणार्या संबंधित प्राध्यापक व विद्यार्थी यांना उपयोगी पडावे म्हणून पेपर २ आणि पेपर ३चे 'अ' व 'ब' विभाग यांचे एकत्रित संकलन असलेले व सुमारे १४२० प्रश्नांचा समावेश केलेले हे पहिलेच पुस्तक असावे असे वाटते. या सर्व प्रश्नांचा पद्धतशीरपणे अभ्यास करून जर प्रश्न सोडविण्याचा स्व-प्रयत्न केला तर प्रश्न व त्याची उत्तरे स्मरणात राहणे सोपे जाईल असे वाटते. विद्यापीठ अनुदान मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच पुस्तकातील प्रश्नांची रचना करण्यात आल्यामुळे परीक्षेत विचारल्या जाणार्याश प्रश्नांचे स्वरूप संबंधितांच्या लक्षात येऊ शकेल. संबंधित परीक्षार्थींच्या अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करेल ही अपेक्षा.

Recommended

Format: Paperback

Condition: New

$22.81
Ships within 2-3 days
Save to List

Related Subjects

Social Science Social Sciences

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks® and the ThriftBooks® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured