Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback The Fifth Agreement (Marathi) by Don Miguel Ruiz [Marathi] Book

ISBN: 9390607248

ISBN13: 9789390607242

The Fifth Agreement (Marathi) by Don Miguel Ruiz [Marathi]

डॉन मिग्युअल रुईझ याने 'द फोर अ]ॅग्रिमेंटस्' या पुस्तकात, आपली शिकण्याची प्रक्रिया किंवा संस्कार प्रक्रिया आपल्याला उपजत असलेला सुज्ञपणा कशा प्रकारे विसरायला भाग पाडते.. याच उलगडा केला आहे. आयुष्यभर आपण अशा अनेक करारांना संमती देतो जे आपल्यासाठी हानीकारक असतात व आपल्याला अनावश्यक यातना देतात. असे ''स्व''ला मर्यादित करणारे करार मोडून त्याऐवजी...... आनंद, प्रेम व मुक्तता मिळवून देणारे करार करण्यासाठी 'द फोर अ]ॅग्रिमेंटस्' आपल्याला साहाय्य करतं.

आता डॉन मिग्युअल रुईझ व त्याचा मुलगा डॉन जोझ रुईझ यांनी एकत्र येऊन 'द फोर अ]ॅग्रिमेंटस्'वर नव्याने प्रकाश टाकला आहे आणि आपल्या जीवनाचं वैयक्तिक स्वर्गामध्ये परिवर्तन करण्यासाठी एक अत्यंत सामर्थ्यशाली नवीन करार ः पाचवा करार आपल्याला बहाल केला आहे. 'द फिफ्थ अ]ॅग्रिमेंट' आपल्याला 'स्व' सामर्थ्याच्या जाणिवेच्या अजून खोल पातळीवर घेऊन जातं आणि जन्माच्या वेळी आपल्यामध्ये असलेल्या निर्मळ निरागसतेप्रत पुन्हा घेऊन जातं.

ज्या पुस्तकाने जगभरातील लाखो व्यक्तींची आयुष्यं बदलून टाकली, त्याचा उत्कंठावर्धक पुढील भाग आपल्याला आठवण करून देतो, की आपण स्वतःला कोणती विलक्षण भेट

Recommended

Format: Paperback

Condition: New

$11.94
Ships within 2-3 days
Save to List

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured