Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Sangeet Dhadila Ram Tine Ka Vani? [Marathi] Book

ISBN: 8179919129

ISBN13: 9788179919125

Sangeet Dhadila Ram Tine Ka Vani? [Marathi]

भासाच्या 'प्रतिमा' या नाटकातील राम मनुष्य आहे; देव नाही. त्याचप्रमाणे रावण आणि इतर पात्रे मानवी, ऐहिक वाटतात. मानवी स्वभावातील चांगले वाईट सर्व गुण त्यांच्याही ठिकाणी आढळून येतात. ही संहिता 'प्रतिमा' नाटकाचे शब्दश भाषांतर नाही. दत्तात्रय गणेश गोडसे यांनी संपादन करताना अल्पाक्षरी भासाचे भावविश्व सविस्तर मांडून नाटककाराचा आशय स्पष्ट केला आहे. १९७६ पासून चाळीस वर्षे या नाटकाचे रंगभूमीवर निरनिराळ्या संचात प्रयोग होत आहेत.

Recommended

Format: Paperback

Temporarily Unavailable

We receive fewer than 1 copy every 6 months.

Save to List

Related Subjects

Fiction Literature & Fiction

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks® and the ThriftBooks® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured