या पुस्तकात, योगाच्या साहाय्याने जगण्याची कला, योग आणि आयुर्वेद यांचा संबंध, योग आणि मानसिक स्वास्थ्य, कोणत्याही विशिष्ट रोगात कोणते आसन आणि आहार उपयुक्त आहे आणि कोणते आसन व आहार वर्ज्य आहे, योग्य आहाराचा उपयोग, संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त करण्याच्या पद्धती, तणावाला प्रतिबंध करण्यातील योगाची भूमिका, अ]ॅक्युप्रेशर आदी विषयांची समग्र माहिती देण्यात आली आहे. त्याबरोबरच; शास्त्रीय कारणांसह योगाचे विवेचन करण्यात आले आहे.
ThriftBooks sells millions of used books at the lowest
everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We
deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $15.
ThriftBooks.com. Read more. Spend less.