Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Riyajacha Kanmantra [Marathi] Book

ISBN: B0CG9XQY7J

ISBN13: 9788171857050

Riyajacha Kanmantra [Marathi]

सुगम संगीताला 'लाईट म्युझिक' म्हणताना हा विषय बऱ्याच वेळा 'लाइटली' घेतला जातो. पण खरं तर तो एक गंभीर विषय आहे. 'रियाजाचा कानमंत्र' या पुस्तकामध्ये या विषयाचं गांभीर्य उकलून दाखवलं आहे. आपलं गाणं, आपला आवाज सुधारावा म्हणून गायक आपल्या परीने प्रयत्न करतो, पण अनेकदा त्या प्रयत्नांनी आवाज आणि गाणं अधिकच बिघडून जातं. याचं मुख्य कारण म्हणजे रियाजाची चुकीची पद्धत. योग्य तऱ्हेने रियाज करण्यासाठी प्रथम आपला उच्छवास योग्य तऱ्हेने बाहेर टाकायला शिकलं पाहिजे. कारण आपला श्वास आपण चुकीच्या पद्धतीने बाहेर टाकल्यामुळे गाण्यात अनेक अडथळे येतात. हे अडथळे असे दार करावेत, गाणं उत्साहपूर्ण, निःशंक आणि आत्मविश्वासपूर्ण कसं करावं, गाण्यावरचं आपलं प्रेम श्रोत्यांच्या प्रत्ययास कसं आणून द्यावं या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरं देणारा कानमंत्र या पुस्तकात मिळेल. संगीत दिग्दर्शक, गायक व गीतकार यशवंत देव यांनी दिलेला हा मंत्र नवोदित गायकांच्या गाण्यातील दोष दूर करून ते अधिकाधिक मधुर आणि निर्दोष करण्यास हातभार लावेल. असं निर्दोष, भावपूर्ण गाणं स्वतः गायकाला आणि श्रोत्यांना थरारून टाकल्याशिवाय राहण&#

Recommended

Format: Paperback

Temporarily Unavailable

We receive fewer than 1 copy every 6 months.

Save to List

Related Subjects

Fiction Literature & Fiction

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured