Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Pidhijaat / Mickey Ani Memsaheb [Marathi] Book

ISBN: 8195668860

ISBN13: 9788195668861

Pidhijaat / Mickey Ani Memsaheb [Marathi]

या पुस्तकात 'पिढीजात' आणि 'मिकी आणि मेमसाहेब' अशी दोन नाटके आहेत. 'पिढीजात' हे सगळ्यात अलीकडचे अतिशय महत्त्वाचे नाटक. आळेकरी शैलीची सर्व वैशिष्ट्ये असलेले हे नाटक एकाच राजकीय, सामाजिक, कौटुंबिक पातळीवरच्या नैतिक घसरणीविषयी बोलते, आणि पुन्हा या घसरणीबद्दल टाहो न फोडता, नीतीमत्तेचे डांगोरे न पिटता या पेचाला सहृदयतेने सामोरे जाते, त्यातली गोची समजून घेते आणि या काळातल्या 'बाप' पिढीची शोकांतिका मांडत पुढल्या पिढीचे न-नैतिक होणेही दाखवते. 'मिकी आणि मेमसाहेब' या नाटकाचे कथानक प्राध्यापक पती, त्याच्याच हाताखाली लेक्चरर म्हणून काम करणारी त्याची तरुण पत्नी (मेमसाहेब), काही कारणाने अनेक वर्षे रिसर्च अडकलेला त्याचा विद्यार्थी गुळवणी आणि त्याच्या प्रयोगशाळेतील एक उंदीर (मिकी) यांच्या भोवती फिरते. वरवर साधे वाटणारे हे नाटक पूर्णपणे प्रतीकात्मक आहे हे हळूहळू लक्षात येत जाते. सरळ विधान करणे कटाक्षाने टाळत, अतिशय कलात्मकतेने आळेकरांनी प्रेक्षकांसमोर प्राध्यापकाची शोकांतिका मांडली आहे. वरकरणी सुशिक्षित, सुसंस्कृत जीवन जगणाऱ्या व्यक्तींमध्ये खोलवर दडून असलेली हिंस्रता या नाटकातून व्यक्त होते. प्राध्यापकाची ह

Recommended

Format: Paperback

Temporarily Unavailable

We receive fewer than 1 copy every 6 months.

Save to List

Related Subjects

Fiction Literature & Fiction

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks® and the ThriftBooks® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured