Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Nauka Apghat in Marathi (नौका अपघात) [Marathi] Book

ISBN: 9352785126

ISBN13: 9789352785124

Nauka Apghat in Marathi (नौका अपघात) [Marathi]

रवींद्रनाथ म्हणजे एक गीत आहे, रंग आहेत, कधीही न संपणारी गोष्ट आहेत. त्यांनी बंगाली भाषेत लेखन केले असले तरीही ते कोण्या एका भागाचे किंवा भाषेचे लेखक नाहीत; तर काळाच्या प्रवाहात माणसाला केंद्रस्थानी ठेवून विचार करणारे विचारवंत आहेत. 'वसुधैव कुटुम्बकम' ही त्यांच्यासाठी घोषणा नाही तर आदर्श आहे. फक्त 'गीतांजली'मुळे ते भक्त असल्याचा गैरसमज पसरला असला तरीही असे अजिबात नाही. खरं तर व्हिटमॅनप्रमाणे त्यांनी आत्मसाक्षीशी आपली रचना जोडून ठेवली. त्यामुळे कवितेच्या जगात दृष्टा हाच सृष्टा असल्याचे ते मानीत आले. 'अपारे काव्य संसारे कविरेव प्रजापती' खरं तर ते पारंपारिक तत्त्वज्ञानाच्या बासरी चितारणारे आहेत, तरीही त्यातील स्वर फक्त रवींद्रचेच आहेत. आपली आस्था आणि शोधाचे कला त्यांच्यासाठी शाश्वत मूल्यांचे विश्व होती.

Recommended

Format: Paperback

Condition: New

$18.28
Ships within 2-3 days
Save to List

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks® and the ThriftBooks® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured