Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Nari Tu Narayani [Marathi] Book

ISBN: 816935501X

ISBN13: 9788169355018

Nari Tu Narayani [Marathi]

नोकरी, घर आणि संसाराच्या ठरावीक चाकोरीत जगत असलेली ज्योती पन्नाशीत एक दिवस स्वतःकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू लागली. आयुष्य जसं चाललं होतं, तसं पुढेही चालू द्यायचं की स्वतःसाठी काहीतरी वेगळं शोधायचं - हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. लहानपणची जिवलग सखी - सायकल - पुन्हा तिच्या आयुष्यात आली. दोन चाकांवरील ही साधी वाटचाल हळूहळू आत्मशोधाच्या प्रवासात बदलत गेली. भारतातील विविध प्रांत अनुभवताना, वेगवेगळ्या माणसांना भेटताना आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून तिचे विचार अधिक प्रगल्भ होत गेले. आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी तिला लाभली. याच अंतर्मनाच्या हाकेतून तिने सायकलवरून नर्मदा परिक्रमेचे शिवधनुष्य पेलले - एक साहसी, पण तितकाच आध्यात्मिक प्रवास. ही कहाणी आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, कोणत्याही वयात नवा प्रवास सुरू करण्याची, आणि कम्फर्ट झोन सोडून आयुष्य अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनवण्याची. ज्योतीची सायकल यात्रा सांगते -प्रवास सुरू करायला उशीर कधीच होत नाही फक्त एक पाऊल पुढे टाकून तो सुरू करावा लागतो "

Recommended

Format: Paperback

Condition: New

$29.99
Ships within 2-3 days
Save to List

Related Subjects

Travel

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured