Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Muktachhand [Marathi] Book

ISBN: 8197057877

ISBN13: 9788197057878

Muktachhand [Marathi]

कुतूहल. आपल्या विचारांना चालना देणारा हा शब्द बालपणापासूनच आपल्या आयुष्यात येतो. त्या कुतूहलापोटीच तर आपण असंख्य गोष्टींचा विचार करायला लागतो. मग त्यातूनच आपल्याला प्रश्न पडायला लागतात, तशीच त्यांची उत्तरंदेखील मिळतात आणि त्यातूनच आपण व्यक्तही व्हायला शिकतो. अशा वेळी कवितेला जर व्यक्त होण्याचं माध्यम बनवलं, तर मनातल्या भावना हळुवारपणे जशाच्या तशा उतरवता येतात... त्यातही आपल्या मनात असणाऱ्या माणसांसाठी मनातून लिहिलं तर ते काव्य अधिक सुंदर होतं. डॉ. स्मिता झंवर यांचा ''मुक्तछंद'' हा कवितासंग्रह बालपणातलं कोवळं कुतूहल, तारुण्यातल्या रम्य भावभावना आणि जबाबदार नागरिक म्हणून सामाजिक संदेश देणाऱ्या कर्तव्यपर शब्दांनी नटलेला आहे. व्यवसायानं बालरोगतज्ज्ञ असणाऱ्या डॉ. स्मिता कवयित्री म्हणून आपले विचार कवितेच्या रूपात नेटकेपणानं आणि तेवढ्याच सुरेख शब्दभावनांनी खुलवतात. कवयित्रीविषयी डॉ. स्मिता झंवर या बालरोग तज्ञ म्हणून गेल्या वीसवर्षांपासून पुण्यात कार्यरत आहेत. स्तनपान या विषयात त्यांना विशेष आवड आहे. बालरोग चिकित्सक म्हणून त्या पुण्याजवळील छोट्या गावात मोफत सेवाही करतात. त्यांना वाचन आणि ल

Recommended

Format: Paperback

Condition: New

$15.56
Ships within 2-3 days
Save to List

Related Subjects

Poetry

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Notice | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured