मीरा...मधुरा साये बाई मी तर शामदिवाणी माझे दु ख न उमजे कोणी घायाळाची जखम जिव्हारी घायळच ग जाणी वैफल्याचा शाप प्रीतीला हे जर आधी कळते प्रीत नका करू असे घरोघर बजावले मी असते हाय हाय हळहळून आता गावी फक्त विराणी ।
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $15. ThriftBooks.com. Read more. Spend less.