Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Maza Europe Pravas [Marathi] Book

ISBN: 8196234597

ISBN13: 9788196234591

Maza Europe Pravas [Marathi]

'माझा युरोप प्रवास' हे अशोक केसरकर यांनी खुमासदार शैलीत लिहिलेले प्रवास वर्णन आहे. डोळ्यांनी टिपलेले, मनाला भावलेले अनुभव केसरकर यांनी अत्यंत साध्या भाषेत लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी अनुभवलेली परदेश वारी कथन केली आहे. प्रत्यक्ष जाण्याची तयारी कशी केली, ते तिथे गेल्यावर काय घडले याचे चित्रमय वर्णन त्यांनी केले आहे. हे पुस्तक युरोपला जाण्याची उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण करते. युरोपला जाण्याआधी आवर्जून वाचायला हवे असे हे पुस्तक एक मार्गदर्शक म्हणून काम करते. अतिशय कलात्मक मांडणीतून आणि प्रत्यक्ष आलेल्या अनुभूतीतून त्यांनी प्रामाणिकपणे या पुस्तकातून आपल्या अनुभवांचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. लंडनपासून रोमपर्यंतचा केसरकर दांपत्यांचा साधारण 19 दिवसांचा प्रवास हा अतिशय सुखद, सुंदर आणि संपन्न करणारा आहे. केसरकरांच्या साध्या आणि चपखल वर्णनांनी वाचक त्या त्या ठिकाणांचा अनुभव घेऊ शकतो. लेखकाविषयी सत्तरी ओलांडलेले अशोक केसरकर यांनी व्यापार शास्त्रात शिक्षण घेतले, काही काळ त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. डेक्कन स्पिनिंग मिल या सहकारी सूतगिरणीत त्यांनी वीस वर्षे काम 

Recommended

Format: Paperback

Condition: New

$22.81
Ships within 2-3 days
Save to List

Related Subjects

Fiction Literature & Fiction

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured