Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Jedhe Shakavali [Marathi] Book

ISBN: 8189959352

ISBN13: 9788189959357

Jedhe Shakavali [Marathi]

शिवछत्रपतींच्या 'मर्]हाष्ट राज्य' अथवा 'हिंदवी स्वराज्या'च्या स्थापनेत महत्त्वाची कामगिरी 'मावळप्रांत', मावळे आणि मावळचे देशमुख यांनी बजावली. या सर्वांचे नेतृत्व, शहाजीराजे यांच्या आज्ञेनुसार, कारीचे देशमुख कान्होजी जेधे यांचेकडे होते. 'जेधे शकावली-करीना' ही जेधे घराण्याचा इतिहास सांगणारी साधने मूळ मोडी लिपी, त्याचे देवनागरी लिप्यंतर आणि इंग्रजी भाषांतरासह प्रथमच ग्रंथरूपाने अभ्यासकांच्या समोर येत आहे. मोगल सम्राट औरंगजेबाच्या जन्मापासून (२४ ऑक्टोबर, १६१८) ते त्याने जिंजीला वेढा घातला (८ नोव्हेंबर १६९७) पर्यंतच्या बहुतांशी प्रत्यंतर पुराव्याने सिद्ध झालेल्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी या शकावलीत आल्या आहेत. 'जेधे करीना', म्हणजे 'कान्होजी जेध्यांच्या मर्]हास्टाचे पहाडी कलम' अथवा जेधे घराण्याचा इतिहास. ही दोन्ही शिवकालीन प्रकरणे परस्परांना पूरक असून सतराव्या शतकाच्या इतिहासाची विश्वसनीय साधने आहेत.

Recommended

Format: Paperback

Temporarily Unavailable

We receive fewer than 1 copy every 6 months.

Related Subjects

Fiction Literature & Fiction

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks® and the ThriftBooks® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured