Skip to content
Scan a barcode
Scan
Hardcover Gora in Marathi (गोरा) [Marathi] Book

ISBN: 937938873X

ISBN13: 9789379388735

Gora in Marathi (गोरा) [Marathi]

रविंद्रनाथ एक गीत आहेत. रंग आहेत आणि एक न संपणारी कथा आहेत. त्यांनी बंगाली भाषेत लिहिले असले तरी ते एका प्रदेशाचे लेखक नाहीत तर, काळाचा विचार करता ते माणसाला केंद्रबिंदू समजणारे विचारवंत देखील आहेत. 'वसुधैव कुटुम्बकम' ही त्यांच्यासाठी केवळ घोषणा नाही, तर आदर्श होता. गीताजंली लिहिल्यावर असा भ्रम झाला की ते भक्त आहेत, परंतु ते तसे नाही. वास्तवात, हिवटमॅनप्रमाणे त्यांनी आत्मसाक्षातकारातून आपल्या लेखनीला कायम ठेवले. म्हणूनच ते समजत असत की कवितेच्या जगात दृष्टी हिच सृष्टी आहे. 'अपारे काव्य संसारे प्रजापती' असे असले तरी ते विचाराच्या बासरीतून पारंपारीकता चित्रण करतात, परंतु त्यातून निघणारे सूर केवळ रविंद्रचे आहेत. आपली श्रद्धा आणि शोधाचा सूर. कला त्यांच्यासाठी शाश्वत मूल्यांचा संसार होता.
'गोरा' रविंद्रनाथांची प्रसिद्ध कांदबरी आहे.

Recommended

Format: Hardcover

Condition: New

$35.99
Ships within 2-3 days
Save to List

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Notice | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured