बहुतेक वेळा आजारपण अचानक आदळते आपल्यावर मग असंख्य प्रश्न उभे राहतात समोर... आजारी माणसाची काळजी कोणी घ्यायची, हे ठरवायचे तरी कसे ? चांगला व्यावसायिक केअरगिव्हर कसा निवडायचा ? एकच्या आजारपणामुळे घरातल्या इतरांचे आयुष्य थांबून जाईल का ? आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे ? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देणारे आणि रुग्णाबरोबरच के अरगिव्हर, रुग्णाचे कुटुंबीय यांच्याही सर्वांगीण स्वास्थ्याच्या दिशा दाखवणारे पुस्तक खूप सारे अनुभव आणि आवश्यक सैद्धान्तिक मांडणी यांचा तोल साधणारे लेखन, आजारी माणसाची काळजी घेण्याचे बहुआयामी जीवनकौशल्य शिकवणारे, प्रत्येक घरात असावे असे उपयुक्त, अनुसरणीय डिअर केअरगिव्हर...
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $20. ThriftBooks.com. Read more. Spend less.