पुस्तकाबद्दलची माहिती
महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त जातींच्या आरक्षणाच्या प्रश्नाच्या निमित्ताने या क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवर पुढारी, कार्यकर्ते, अभ्यासक यांच्या मुलाखती या पुस्तकात वाचायला मिळतील. हे पुस्तक केवळ आरक्षणाचाच नाहीतर भटक्या- विमुक्तांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक मार्गदर्शिकेसारखे ठरणारे आहे. तसेच सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.