Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Bharat Ke Amar Manishi Swami Vivekanand in Marathi (भारतातील अमर तत&#238 [Marathi] Book

ISBN: 935083488X

ISBN13: 9789350834886

Bharat Ke Amar Manishi Swami Vivekanand in Marathi (भारतातील अमर ततî [Marathi]

वेळोवेळी भारतात अनेक तत्त्वज्ञांनी जन्म घेतला. त्यांनी आपली अस्था, निष्ठा आणि विद्वतेमुळे सर्व जगाला आश्चर्यचकीत केले. सध्याच्या काळात स्वामी विवेकानंद या पंरपरेचे प्रतिनिधी होते.
ब्रह्मचर्य, दया, करुणा, मानवी प्रेम या उदार मानवी गुणांचे ते मूर्त रूप होते. त्यांची तर्कशक्ती अद्वितीय होती. शिकागो धर्म संमेलनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने विश्व मुग्ध झाले. त्यानंतर पाश्चात्य जगात त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. त्यामुळे भारतीय वेदांताचे वास्तविक स्वरूप विश्वासमोर आले आणि अनेक अमेरिकन तसेच युरोपियन त्यांचे शिष्य झाले.

Recommended

Format: Paperback

Condition: New

$17.37
Ships within 2-3 days
Save to List

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured