Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Being Love: Creating Beautiful Relationships [Marathi] Book

ISBN: 9355432534

ISBN13: 9789355432537

Being Love: Creating Beautiful Relationships (Marathi Edition)

'प्रेम बाहेर कुठेही नसून, ते आपल्या आतच आहे, ' हा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. प्रस्तुत पुस्तकात आपण प्रेमाच्या नावाखाली ज्या भावनांचा वापर करतो - मोह, अपेक्षा, भीती, चिंता, तणाव व क्रोध - त्यांचं विश्लेषण केलं गेलं आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मूल्यांकनातून किंवा अपेक्षांमधून मुक्त होऊन लोकांबद्दल योग्य विचार करता, लोक जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करता; तेव्हा तुम्ही 'नि स्वार्थ प्रेमाचे प्रसारक' बनता. हे पुस्तक आपल्याला योग्य विचार करायला, स्वत वर प्रेम करायला, ते अनुभवायला आणि दुसऱ्यांपर्यंत ते पोहोचवायला मार्गदर्शन करतं

Recommended

Format: Paperback

Condition: New

$23.99
50 Available
Ships within 2-3 days

Related Subjects

Fiction Literature & Fiction

Customer Reviews

0 rating
Copyright © 2025 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured