Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Antarang Savalyanche [Marathi] Book

ISBN: 8119311043

ISBN13: 9788119311040

Antarang Savalyanche [Marathi]

अंतरंग सावल्यांचे' या कवितासंग्रहात एकूण १०० कविता आहेत. या संग्रहातील कविता आणि त्यातील प्रतिमा यांच्यावर कवी ग्रेस यांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या कवितेत एक सहजता आहे. त्यातून त्यांची उपजत जाण दिसून येते. त्यांची अशी एक स्वतंत्र शैली आहे. त्यांच्या कवितेत नदीचा काठ, भय, व्याकुळता, सावली, अंधार, कारुण्य, आरसे, अंगण, घोडा, अशा प्रतिमा त्यांनी वापरलेल्या आहेत. त्यांच्या प्रतिमेतून त्यांची कविता फुलून येते, तिची निर्मिती होते. काही कविता या अमूर्त चित्रासारख्या आहेत. काहींचा अर्थ लावता येत नाही. एकदा वाचून या कविता समजणार नाहीत. त्या पुन्हापुन्हा वाचल्यावर त्यातून वेगवेगळे अर्थ वाचकाला समजून येतील. या संग्रहात काही मुक्तछंदाच्या कविताही आहेत. या संग्रहातील सर्व कविता उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत ही विशेष बाब आहे. या कविता वाचकाला अंतर्मुख करतात.

Recommended

Format: Paperback

Condition: New

$17.37
Ships within 2-3 days
Save to List

Related Subjects

Fiction Literature & Fiction

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured