"ANAND BHET" MEANS " A DELIGHTFUL MEETING" IN MARATHI. IT IS A BOOK OF TRANSLATED STORIES OF RENOWN RUSSIAN AUTHORS SUCH AS YURI NAGIBIN, YURI YAKOLEV, ANATOLY ALESKIN, MAXIM GORKY, KONSTANTIN PAUSTOVSKY, ARKADY GAIDAR, FAZIL ISKANDER AND CENGIZ AYTMATOV BY SUNITI DESHPANDE. अनेक, अनंत भेटींचा आल्हाद देणारी ही 'आनंद भेट'. क्षितिजांच्या दोन कडा, दोन देशांच्या साहित्यिक संस्कृती आणि दोन भाषांचे खळाळते प्रवाह या ठिकाणी सामोरे येत आहेत. तेजोमय सूर्यगोलाची ही दोन प्रतिबिंबं. एकामध्ये सामावलेला आहे, आपल्या ज्ञानोबा माउलीचा चिरंतन वारसा, तर दुसर्यामध्ये विसावलेले आहेत महाकवी पूश्किनचे अजरामर शब्द-संस्कार. या भेटीच्या मुहूर्ताला ज्यांनी आनंदाचं तोरण बांधलेलं आहे, त्यात लहानगा 'कमारव' आहे. वडिलांच्या शोधात असलेला चार वर्षांचा 'वोवा' आहे. आपल्या विवाहाच्या आनंदात अवघ्या विश्वाला सामावून घेणारे 'इलियास आणि आसेल' आहेत; खरा विजेता कोण आहे, हे परीक्षकांशिवाय सिद्ध करणारा जातिवंत शिल्पकार आहे. अपूर्व निष
ThriftBooks sells millions of used books at the lowest
everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We
deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $15.
ThriftBooks.com. Read more. Spend less.