जीवनाच्या या 11 नियमांमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे कुठलीच आडकाठी नाही. हे पुस्तक तुमच्या आयुष्यात रूपांतरण घडवेल. आजवरच्या पुस्तकांपेक्षा या पुस्तकात आपल्या अत्यंत वैयक्तिक अनुभवांचा समावेश करत लेखक आपल्यासमोर स्वतःचं यश आणि अपयश मोकळेपणाने मांडतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांत सर्वोच्च स्थानावर पोहोचलेल्या यशस्वी लोकांशी साधलेले संवाद, तसंच मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून गेली दोन दशकं असलेला अनुभव, या सार्]यांबद्दल ते या पुस्तकात बोलतात.
ThriftBooks sells millions of used books at the lowest
everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We
deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $15.
ThriftBooks.com. Read more. Spend less.